ओव्हनशिवाय ५ मिनिटांत तवा पिझ्झा

3 Просмотры
Издатель
घरच्या घरी तव्यावर हॉटेलसारखा टेस्टी आणि चीझी पनीर पिझ्झा कसा बनवायचा, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओव्हनशिवाय अगदी ५ ते १० मिनिटांत हा पिझ्झा तयार होतो. रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!

साहित्य (Ingredients):
• रेडीमेड पिझ्झा बेस (Ready-made Pizza Base)
• पिझ्झा सॉस (Pizza Sauce)
• मोझारेला चीज (Mozzarella Cheese)
• पनीरचे तुकडे (Paneer cubes)
• टोमॅटो (Tomato)
• सिमला मिरची (Capsicum)
• कांदा (Onion)
• चिली फ्लेक्स (Chilli Flakes)
• ओरिगाणो (Oregano)

#tawapizza #pizzarecipe #homemadepizza #paneerpizza #pizzaonmaharashtrian #marathirecipe #cookingmarathi #pizzawithoutoven #cheesepizza #shorts #ytshorts #recipeoftheday #streetfood
Категория
Домашняя пицца
Комментариев нет.