३० मिनिटांत जेवण तयार? ही चिकन रेसिपी नक्की बघा! | चिकन ग्रेवी | Chicken Gravy Recipe #chicken

4 Просмотры
Издатель
फक्त ३० मिनिटांत तयार होणारी ही अगदी सोपी आणि चवदार चिकन ग्रेवी एकदा नक्की करून बघा. काश्मिरी लाल मिरची, काजू, बदाम, दही आणि बिरिस्तामुळे ग्रेवीला अप्रतिम चव आणि क्रीमी टेक्स्चर मिळतं. ही रेसिपी रोटी, चपाती, भाकरी किंवा पराठ्यासोबत खूपच छान लागते.
साहित्य:
भिजवलेल्या काश्मिरी लाल मिरच्या – ३ ते ४
आलं – १ इंच
लसूण – १५ ते २० पाकळ्या
काजू – ६ ते ७
बदाम – ६ ते ७
टोमॅटो – १
दही – अर्धा कप
बिरिस्ता – १ वाटी
धने पूड – १ चमचा
गरम मसाला – अर्धा चमचा
चिकन – अर्धा किलो
मीठ – चवीनुसार
हळद – अर्धा चमचा
तेल – १ चमचा
वेलची – २
लवंगा – ४ ते ५
काळी मिरी – १० ते १२

ही कृती आवडली असेल तर ❤️ व्हिडिओला Like करा, Share करा आणि Assal Marathi Chav ला Subscribe करायला विसरू नका.

#ChickenRecipe #ChickenGravy #MarathiRecipe #Shorts
Категория
Блюда из курицы
Комментариев нет.