Ingredients | साहित्य: -
▪️For Chicken | चिकनसाठी: -
400 g Chicken Breast (boneless) | बोनलेस चिकन ब्रेस्ट
Salt | मीठ
½ tsp Black Pepper Powder | काळी मिरी पावडर
1 tsp Ginger Garlic Paste | आलं-लसूण पेस्ट
¾ cup Cornflour | मक्याचं पीठ (पांढरं)
Oil for deep frying | तळण्यासाठी तेल
▪️For Korean Sauce | कोरियन सॉससाठी: -
1 tsp Oil | तेल
½ tsp Ginger Garlic Paste | आलं-लसूण पेस्ट
1½ tbsp Gochujang Paste | गोचुजांग पेस्ट
2 tbsp Tomato Ketchup | टोमॅटो केचप
2 tsp Soy Sauce | सोया सॉस
1 tbsp Brown Sugar | ब्राऊन शुगर
1 tbsp Honey | मध
1½ tsp Rice Vinegar | राईस व्हिनेगर
▪️Garnish | सजावटीसाठी: -
½ tbsp Toasted Sesame Seeds | भाजलेले तीळ
Chopped Spring Onion Greens | चिरलेली कांद्याची पात
Method | कृती
I've used chicken breast, but you can use any boneless chicken. Wash, pat dry and cut into bite-sized pieces. Marinate the chicken with salt, black pepper and ginger garlic paste for 15–20 minutes. Coat evenly with cornflour and shake off the excess. Deep fry on medium heat for 3–4 minutes until lightly golden, rest for 5 minutes, then fry again on high heat until crispy and golden brown. Heat oil in a pan, sauté ginger garlic paste, add gochujang, tomato ketchup, soy sauce, brown sugar, honey and rice vinegar, and simmer for a minute. Switch off the heat, add the fried chicken and toss well to coat. Garnish with toasted sesame seeds and chopped spring onions. Serve immediately.
मी चिकन ब्रेस्ट वापरले आहे, पण तुम्ही कोणतेही बोनलेस चिकन वापरू शकता. चिकन स्वच्छ धुऊन, कोरडे करून लहान तुकडे करा. चिकनला मीठ, काळी मिरी पावडर आणि आलं-लसूण पेस्ट लावून १५–२० मिनिटे मॅरिनेट करा. मक्याचं पीठ लावून जास्तीचा पीठ झटकून टाका. मध्यम आचेवर ३–४ मिनिटे हलके सोनेरी होईपर्यंत तळा, ५ मिनिटे विश्रांती द्या आणि पुन्हा मोठ्या आचेवर कुरकुरीत व सोनेरी होईपर्यंत तळा. पॅनमध्ये तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट परता. त्यात गोचुजांग, टोमॅटो केचप, सोया सॉस, ब्राऊन शुगर, मध आणि राईस व्हिनेगर घालून एक मिनिट उकळी आणा. गॅस बंद करून तळलेले चिकन घालून चांगले टॉस करा. भाजलेले तीळ आणि चिरलेली कांद्याची पात घालून गरमागरम सर्व्ह करा.

- Категория
- Быстрые рецепты
Комментариев нет.